पोलिस कर्माचाऱ्याने केली स्वत:च्या बंदूकीतून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे दंगल नियंत्रक पथकात इंचार्ज म्हणुन कार्यरत असलेले पोलीस नाईक अनिस पटेल यांनी कर्तव्यावर असतांनाच आत्महत्या केलीय. आज सकाळी स्टेशनच्या मागच्या परिसरात स्वतः च्या पिस्तुलाने स्वतःवर गोळी झाडुन त्यांनी आत्महत्या केलीय. ही बाब काही वेळाने उघडकीस आली.

यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असुन ते अधिक तपास करतायत. अनिस पटेल हे तीस वर्षांचे असुन ते यवतमाळ जिल्ह्यातीलच दिग्रस येथील राहणारे आहेत. या घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live