कोल्हापुरात गणपतीचा मंडप बनला राजकारणाचा आखाडा 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

शिवाजी चौक तरुण मंडळाच्या महागणपती उदघाटनच्या निमित्ताने माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळाला.

लोकसभेला धनंजय महाडिक उमेदवार असतील त्यांच्या अश्वमेधाला कोण लगाम घालतो ते पाहायचंय. असे आव्हानच महाडिक यांनी दिले. 

तसंच शिराळा विधानसभा मतदारसंघातून सम्राट महाडिक निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. आणि सतेज पटलांविरोधात आमल महाडिक हेच उमेदवार असतील अशीही घोषणा त्यांनी करून टाकली.

महाडीकांच्या या राजकीय फटकेबाजीला सतेज पाटील काय उत्तर देणार हे आता पाहावे लागेल.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live