औवेसीजी सुन तो लिया करो.. - अमित शाह 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 15 जुलै 2019

संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असून लोकसभेत भाजपाध्यक्ष अमित शहा आणि असुदुद्दीन औवेसी यांच्यात खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळालं. चर्चेदरम्यान, सरकारतर्फे खासदार सत्यपालसिंह बाजू मांडत होते. त्याचवेळी, एआयएमआयएमचे प्रमुख खासदार असुदुद्दीन औवेसी यांनी आक्षेप घेत सत्यपाल सिंह यांचे भाषण थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, असुदुद्दीन औवेसी यांच्या या प्रतिक्रियेला आक्षेप घेत, भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी ओवैसींना खडसावले. औवेसीजी सुन तो लिया करो, असे म्हणत शाह यांनी औवेसींना गप्प बसवले. 

WebTitle : marathi news politics amit shah to asaddudin in loksabha 

संबंधित बातम्या

Saam TV Live