कार्ती चिदंबरम यांना जामीन मंजूर, पण...   

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 23 मार्च 2018

आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकेत असलेले कार्ती चिदंबरम यांना दिल्ली हायकोर्टाकडून जामीन मंजूर केलाय. 10 लाखाच्या जातमुचलक्यावर कार्तीला जामिन मंजूर करण्यात आलाय. त्याचबरोबर कार्तीला देश सोडून बाहेर जाण्याची परवानगीही नाकारण्यात आलीय. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे मोठे नेते पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती याला 28 फेब्रुवारीला चेन्नई विमातळावरून अटक करण्यात आली होती. 

संबंधित बातम्या

Saam TV Live