बंडखोर NCP नेते तारिक अन्वर यांचा कांग्रेसमध्ये प्रवेश.

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

खासदार तारिक अन्वर यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी  यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राफेलप्रकरणी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाठराखण केल्याचा आरोप करत त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. तब्बल 19 वर्षानंतर त्यांची काँग्रेसमध्ये घरवापसी झालीय. 1999 मध्ये सोनिया गांधी यांच्या पंतप्रधान होण्याला विरोध करीत शरद पवार यांच्यासोबत ते काँग्रेसमधून बाहेर पडले होते.  

WebTitle : marathi news politics NCP leader tariq anwar joins congress 

संबंधित बातम्या

Saam TV Live