कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पंतगराव कदम याचं निधन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री पंतगराव कदम याचं मुंबईतील लीलावती रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. भारती विद्यापीठाची स्थापना करून त्यांनी राज्यभरात शिक्षणाची गंगा पोचविण्यात महत्त्वाचे योगदान पतंगरावांनी दिले. पतंगराव कदम यांचे पार्थिव पुण्यातील भारती विद्यापीठात उद्या (ता. 10) सकाळी साडेदहा वाजता आणणार आहेत. सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथे त्यांच्यावर सायंकाळी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live