पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कधी चहा विकलाच नाही - प्रवीण तोगडिया

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 22 जानेवारी 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कधी चहा विकलाच नाही असा दावा विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केलाय. मोदींबरोबर माझी 43 वर्ष मैत्री होती.

पण मी त्यांना कधी चहा विकताना पाहिले नाही. फक्त लोकांची सहानुभूति मिळवण्यासाठी ते चहा विक्रेत्याच्या प्रतिमेचा वापर करतात असा आरोप तोगडिया यांनी केला.
 
WebTitle : marathi news politics pravin togadia on narendra modi 

संबंधित बातम्या

Saam TV Live