'म्हणून मोदींनी १५ लाखाचं आश्वासन दिलं'.. गडकरींच्या विधानावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर ट्विटरवरुन निशाणा साधलाय. नितीन गडकरी यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीचा व्हिडिओ कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेयर केलाय.

या व्हिडीओमध्ये गडकरींनी केलेल्या विधानांवरुन आता नवा वाद होण्याची शक्यताय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये देण्याच्या आश्वासनाबद्दल केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी खळबळजनक विधान केलंय.

"आम्ही सत्तेत कधीच येणार नाही, याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे आम्हाला मोठमोठी आश्वासनं देण्याचा सल्ला दिला होता.", असं नितीन गडकरी यांनी म्हटलंय. गडकरीच्या या विधानामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यताय. 

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नितीन गडकरी यांचा शेअर केलेला व्हिडीओ  : 

WebTitle : marathi news politics rahul gandhi targets nitin gadkari from his twitter handle 

संबंधित बातम्या

Saam TV Live