"जनतेची इच्छा असल्यास मी नक्की मुख्यमंत्री होईन" - आदित्य ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 19 जुलै 2019

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरेंची जन आशिर्वाद यात्रा आज धुळ्यात आहे. यावेळी शिवसेनेच्या जेष्ठ नेत्यांसह त्यांनी रोड शो करत, कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसंच विजय संकल्प मेळाव्यांतर्गत ते पदाधिकाऱ्यांच्या देखील बैठका घेणार आहेत. दरम्यान जनतेची इच्छा असल्यास मी नक्की मुख्यमंत्री होईन अशी प्रतिक्रिया, आदित्य ठाकरेंनी साम टिव्हीशी केलेल्या एक्सक्लुझिव्ह बातचितमध्ये दिलीय. पाहा व्हिडीओ 

WebTitle : marathi news politics shivsena aaditya thackerays comment of becoming CM of maharashtra  

संबंधित बातम्या

Saam TV Live