अजित पवार या माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणात काडीमात्र किंमत नाही - सामना

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

सामनातून अतिशय हीन भाषेत अजित पवार यांच्यावर टीका कऱण्यात आली आहे. 
''अजित पवार या माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणात काडीमात्र किंमत नाही. काकांच्या पुण्याईने आणि कृपेनेच ते तरले आहेत. हे महाशय अधूनमधून शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळी परिस्थिती यावर त्यांच्या ‘मुतऱ्या’ थोबाडाने बोलत असतात'', अशा शब्दात सामनातून टीका कऱण्यात आली आहे.  

सामनातून करण्यात आलेल्या या टीकेनंतर आता अग्रलेखात वापरण्यात आलेली भाषा कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live