रंगीबेरंगी साड्यांचा वापर करून तयार केलं पॉलीहाऊस 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 3 मार्च 2018

कल्पकतेची जोड असेल तर शेतीतही नवनवे प्रयोग करुन यश मिळवता येऊ शकतं.. आणि हे दाखवून दिलंय सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातल्या पापरी गावातील शेतकऱ्यांनी. या शेतकऱ्यांनी रंगीबेरंगी साड्यांचा वापर करून पॉलीहाऊस तयार केलंय. नेमकं कसं आहे हे पॉलिहासून पाहा खालील व्हीडीओ. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live