पॉलिथिन फिल्म उत्पादक 15 डिसेंबरपासून संपावर 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018

पॉलिथिन फिल्म उत्पादक 15 डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. यामुळे राज्यातील दूध उद्योगाच्या पॅकेजिंग सामग्रीवर टंचाईचं सावट येण्याची शक्यता आहे. प्लॅस्टिक बंदी कायद्याअंतर्गत खासगी पॉलिथिन फिल्म उत्पादकांची युनिटस् सील करण्याची जोरदार कारवाई सध्या शासनाकडून सुरू आहे.

यामुळे उत्पादकांनी शासनाच्या विरोधात बंदची हाक दिली आहे. राज्यातील 250 पैकी 30 ते 35 युनिटमधून दुग्ध उद्योगाला प्लॅस्टिक सामग्री मिळते. पर्यावरण विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 50 मायक्रॉनखालील प्लॅस्टिकचा वापर दूध पिशवीसाठी करण्यास बंदी घालण्यात आली.

WebTitle : marathi news polythin flim producers to go on strike from 15th december 

संबंधित बातम्या

Saam TV Live