12 वर्षाखालील चिमुकल्यांवर बलात्कार केल्यास गुन्हेगाराला होणार फाशी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 21 एप्रिल 2018

दिल्ली- केंद्रीय कॅबनेटची बैठकीत पॉस्को कायद्यातील बदलांचा अध्यादेश मंजूर करण्यात आलाय.. यानुसार 12 वर्षाखालील चिमुकल्यांवर बलात्कार केल्यास गुन्हेगाराला फाशी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर आजपासूनच हा नवा अध्यादेशा लागू होणार असून याआधीच्या प्रकरणात मात्र अध्यादेश लागू होणार नाही. अशा खटल्यांसाठी फास्ट ट्रॅ्क कोर्टही तयार करण्याची माहिती त्यामुळे देशात इथून पुढे 12 वर्षाखालील चिमुकल्यांवर अत्याचार करणा-यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात येणार आहे. सरकारच्या या कठोर पावलामुळे चिमुरड्यांवर होणाऱ्या अत्याचारांना रोखणारा हा मोठा निर्णय म्हणावा लागेल.

संबंधित बातम्या

Saam TV Live