(Video) - स्मार्ट बायका कुठे जातात...  शिवडे आय लव्ह यू  नंतर पुण्यात पून्हा एकदा अनोखी पोस्टरबाजी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

पुणे तिथे काय उणे असं नेहमी म्हटलं जात, त्यातच आता पिपंरी-चिंचवडमध्ये लावण्यात आलेले पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरलेत.

स्मार्ट बायका कुठे जातात - या जागेवर लक्ष असू द्या १५ ऑक्टोबर असा आशय लिहलेला पोस्टर रस्त्याच्या पथदिव्यांवर लावण्यात आले आहेत.

आता हे पोस्टर कोणी लावलेत आणि का लावलेत हे समोर आलेलं नाही. काही महिन्यापूर्वी पिंपळे सौदागर परिसरात शिवडे आय लव्ह यू नावाचे पोस्टर आपल्या प्रेमिकेसाठी  लावले होते या पोस्टर्सची जोरदार चर्चा झाली होती. 

पिंपरी चिंचवड शहरात लावलेल्या या पोस्टरवर शहरातील महिलांनी प्रचंड नाराजी व्यक्त केलीय.  
 
संबंधित बातम्या

Saam TV Live