मनसेच्या पोस्टरला शिवसेनेचे जशाच तसे उत्तर; उद्धव ठाकरेंनी डायरेक्ट राज ठाकरेंनाचा दिले आव्हान

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

दसरा मेळाव्यातून अयोध्यावारीची उद्धव ठाकरेंनी घोषणा केल्यानंतर. मनसेने शिवसेना भवनासमोर पोस्टरबाजी करत, डिवचण्याचा प्रयत्न केला होता.

मनसेच्या या पोस्टरला शिवसेनेने पोस्टरच्याच माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे. मनसे विरोधात केलेल्या पोस्टरबाजीत टोल आंदोलनाला सेटिंगवाले टोल आंदोलन असे संबोधण्यात आले आहे.

एवढेच नाही तर राहत्या वॉर्डात निवडून यायचे वांदे आणि जगाला सल्ले देण्याचे यांचे धंदे, असे म्हणत थेट राज ठाकरेंवरच निशाणा साधण्यात आलाय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live