तुम्ही तुमच्या हातात घेवून फिरताय पॉवर बँक नावाचा बॉम्ब

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 सप्टेंबर 2018

मोबाईल आज प्रत्येकाची गरज बनलाय. मोबाईल चार्ज नसेल तर अस्वस्थ व्हायला होतं. नेहमीच मोबाईल चार्ज रहावा यासाठी पॉवर बँकची गरज निर्माण झाली. आज बाजारात शेकडो कंपन्यांचे पॉवर बँक आहेत.

या पॉवर बँकच्या वापर वाढला त्यासोबत त्याच्या धोक्यांचीही चर्चा सुरू झालीय. तुम्ही वापरणाऱ्या पॉवर बँकचा कधीही स्फोट होण्याची शक्यता असते. त्यामुळं पॉवर बँक हाताळताना काळजी घेण्याची गरज निर्माण झालीय.

मोबाईलची क्षमता आणि पॉवर बँकची क्षमताही विसंगत असते. या विसंगतीचीही मोठी किंमत मोबाईल धारकाला मोजावी लागते. त्यामुळं मोबाईलच्या क्षमतेची पॉवर बँक घेणं कधीही फायद्याचं.

मोबाईल चार्जिंगसाठी पॉवर बँक अतिशय उपयुक्त आहे. पण पॉवर बँकची उपयुक्तता तिचा सुरक्षित वापर करेपर्यंत आहे. अन्यथा हीच पॉवर बँक एका बॉम्बचंही काम करू शकते याच शंका नाही.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live