शरद पवार यांच्या टिकेनंतर प्रकाश आंबेडकर यांनी घेतली राष्ट्रवादीच्या त्या नेत्याची भेट घेतल्याने चर्चेला उधाण

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

शरद पवार यांच्या टिकेनंतर प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे आणि धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांची भेट घेतली.

आगामी निवडणुकीत दलित, मुस्लिम आणि धनगर समाज एकत्रित करण्याच्या मुद्द्यावर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं समजतंय. दरम्यान या भेटीनंतर राष्ट्रवादीत नाराज असलेले प्रकाश शेंडगे नव्या आघाडीत जाणार का? या चर्चेला उधाण आलंय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live