​संभाजी भिडेंना 26 मार्चपर्यंत अटक करा नाहीतर मुंबईत मोर्चा काढू - प्रकाश आंबेडकर

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 15 मार्च 2018

​संभाजी भिडेंना  26 मार्चपर्यंत अटक करा नाही तर मुंबईत मोर्चा काढू असा इशारा भारिप बहुजन संघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी इशारा दिलाय. कोरेगाव भिमा हिंसाचारात भिडेंवर गुन्हा दाखल आहे. ते अजूनही मोकाट कसे असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केलाय. सरकारनं 26 मार्चपर्यंत भिडेंना अटक करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार असल्याचं प्रकाश आंबेडकरींनी सांगितलं.

संबंधित बातम्या

Saam TV Live