शाळांनी सरकारकडे भिकेचा कटोरा घेऊन येण्यापेक्षा शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडे आर्थिक सहाय्य मागावे; भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचे धक्कादायक वक्तव्य

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

शाळांनी सरकारकडे भिकेचा कटोरा घेऊन येण्यापेक्षा शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडे आर्थिक सहाय्य मागावे असे धक्कादायक मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले आहे.

काही शाळा सरकारकडे आर्थिक मदत मागण्यासाठी भिकेचा कटोरा घेऊन येतात. मात्र, ते  माजी विद्यार्थ्यांकडे सहज आर्थिक मदत मागू शकतात. आपल्या शाळेला किंवा महाविद्यालयाला मदत करणं हे माजी विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे अशी सारवासारवही जावडेकरांनी पुण्यातल्या जनप्रबोधिनी शाळेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात केली.

संबंधित बातम्या

Saam TV Live