VIDEO | भाजपला साथ हा तर पूर्वनियोजित प्लॅन ?

साम टीव्ही न्यूज
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

सत्तेबाबतच्या चर्चा सुरू असतानाच अजित पवारांनी मोक्याच्या क्षणी भाजपला साथ दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अर्थात हे सगळं अचानक घडलं? की हा सर्व अजित पवारांचा पूर्वनियोजित डाव होता अशी शंका उपस्थित होणं स्वाभाविक आहे. शरद पवार ईडीच्या कार्यालयात जात असताना अचानक अजित पवारांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि माध्यमांचं लक्ष वेधून घेतलं. सेनेसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सत्तास्थापनेचे प्रयत्न सुरू असताना चर्चेत किंवा पत्रकार परिषदेत अजित पवार कुठेही सक्रिय दिसले नाहीत. 

WEBTITTILE : Is this a pre-planned meeting with the BJP?

संबंधित बातम्या

Saam TV Live