महागाईने गाठला गेल्या पाच महिन्यांचा उच्चांक 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 13 जुलै 2018

​जून महिन्यात महागाईने डोके वर काढले असून महागाईने गेल्या पाच महिन्यांचा उच्चांक गाठल्याचे समोर आले आहे. महागाई वाढल्याने औद्योगिक उत्पादनात घट झाली आहे.

जूनमध्ये किरकोळ महागाईचा दर ५ टक्क्यांपेक्षा अधिक राहिला तर मे महिन्यात हा दर ४.८७ टक्के इतका होता. इंधन दरवाढीमुळे जून महिन्यात महागाईचा भडका उडाल्याचं बोललं जातंय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live