(VIDEO) माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला गुरुदास कामतांच्या आठवणींना उजाळा 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

मुंबई कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गुरुदास कामात यांचं नवी दिल्लीतील रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. ते ६३ वर्षांचे होते. अकाली निधनानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला गुरुदास कामतांच्या आठवणींना उजाळा. पाहा व्हिडीओ 

Link : https://youtu.be/k1vcNVAgRP8

YouTube : marathi news prithviraj chavan on sad demise of gurudas kamat 

संबंधित बातम्या

Saam TV Live