मालमत्ता करापोटी मुंबई महापालिकेचे दहा हजार कोटी थकीत

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018

मुंबई महापालिकेचे मालमत्ता करापोटी तब्बल दहा हजार कोटी थकीत असल्याचे समोर येतंय. जकातीचे उत्पन्न बंद झाल्यानंतर मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत आहे. मात्र या कराची थकबाकी वसूल करण्यात पालिकेला यश आलेले नाही. यापैकी तब्बल पाच हजार कोटी रुपयांची थकबाकी वादग्रस्त प्रकरणांमुळे अडकली आहे. परंतु उर्वरित रक्कम वसूल करणेही शक्य झाले नसल्याने पालिकेची आर्थिक स्थिती भविष्यात आणखी नाजूक होण्याची चिन्हे आहेत.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live