मेट्रो स्थानकापासून 500 मीटरवर राज्य सरकारने 4 एफएसआय मंजूर

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 11 मार्च 2019

पुणे : मेट्रो स्थानकापासून 500 मीटरवर राज्य सरकारने 4 एफएसआय मंजूर केला आहे. त्यावर पुन्हा नागरिकांच्या हरकती सूचना मागवणार आहेत.

दरम्यानच्या काळात अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास आदेश दिला आहे.  मेट्रो कॉरिडॉरमध्ये 25 टक्क्यांपर्यंत टिडीआर वापरणे शक्य होणार आहे. प्रीमियम एफएसआयचे दर रेडी रेकनरनुसार अनुक्रमे 60 आणि 75 टक्के करण्याचा निर्णय जाहीर केला. 

राज्य सरकारने 8 मार्चला हा निर्णय घेतला आहे. गेल्या 2 वर्षांपासून हा निर्णय प्रलंबित होता.

Web Title: 4 FSI to get 500 meters from the metro station

संबंधित बातम्या

Saam TV Live