अभिनेत्री हेमा मालिनींच्या हस्ते पुणे फेस्टिव्हलचं उद्घाटन

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

पुणे फेस्टिव्हलला सुरुवात झालीय. पुणे फेस्टिव्हलचं उद्घाटन अभिनेत्री हेमा मालिनींच्या हस्ते झालं. यावेळी पालकमंत्री गिरीष बापटही उपस्थित होते. ज्येष्ठ सनईवादक तुकाराम दैठणकर यांच्या सनईवादनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.

कथ्थक नृत्यांगना ऋजुता सोमण आणि भरतनाट्यम् नृत्यांगना अरुंधती पटवर्धन सहकलाकारांसोबत गणेशवंदना सादर केली. यानंतर महाराष्ट्र मंडळाच्या 15 मुलांनी आकर्षक योगा प्रात्यक्षिकंही सादर केली. यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. 

WebTitle : marathi news pune actress hema malini inugrates puna festival 

संबंधित बातम्या

Saam TV Live