पुण्यातील हॉटेलमध्ये प्रवेशासाठी आता स्लिपर आणि शॉर्ट घालून चालणार नाही

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 11 जुलै 2018

पुणे हॉटेलमध्ये एक नवा वाद उदयास आला आहे. योग्य कपडे घातले नाही म्हणून चक्क हॉटेलमध्ये प्रवेशच नाकारण्यात आला आहे..  स्लिपर आणि शॉक्ट घातले म्हणून काही जणांना एजंट जॅक हॉटेलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. याप्रकरणी संबंधित हॉटेलविरोधात चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.  

Web Title - marathi news pune agent jack hotel controversy 

संबंधित बातम्या

Saam TV Live