पुण्यात परत जळीतकांड ? कोंढवा-लुल्लानगर परिसरात तीन दुचाकी जाळल्या

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 9 एप्रिल 2018

पुण्यात गाड्या जाळण्याचं सत्र सुरूच आहे. आज पहाटेच्या सुमारास कोंढवा-लुल्लानगर परिसरात तीन दुचाकी जाळल्याचा संशय आहे. तर रस्तापेठेत KEM  रुग्णालयासमोर फळ भाजीच्या विक्रेत्यांच्या 7 हातगाड्या जाळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, या दोन्ही ठिकाणी आग विझली असून पोलीस या घटनांचा अधिक तपास करत आहे. वारंवार होणाऱ्या घटनांमुळे पुण्यातील जाळीतकांड थांबणार कधी हा प्रश्न उपस्थित होतोय.   

संबंधित बातम्या

Saam TV Live