रूग्णाला दिलं मुदत संपलेलं रक्त; ब्लड बँकेचा रूग्णाच्या जिवाशी खेळ?

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

तुम्ही तुमच्या नातेवाईकासाठी ब्लड बँकेतून रक्त आणलं असेल तर ती रक्ताची पिशवी व्यवस्थित चेक करा. त्या रक्ताची मुदत संपली असण्याची शक्यता आहे. कारण असाच धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आलाय. पुण्यातल्या ओम ब्लड बँकेतून एका रूग्णाच्या नातेवाईकानं रक्ताची पिशवी घेतली. ब्लड बँकेनं दिलेल्या रक्ताची मुदत संपली होती. हे रक्त रूग्णाला दिलं असतं तर रुग्णाच्या जिवाला धोका निर्माण झाला असता.

ब्लड बँकेनं झालेली चूक फक्त क्लेरिकल मिस्टेक सांगून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय.

दात्यानं रक्त दिल्यापासून 42 दिवसांतच ते वापरलं गेलं पाहिजे असा नियम आहे. मुदत संपल्यानंतरही ब्लड बँका रक्तसाठा ठेवतातच कसा असा सवाल आता उपस्थित केला जातोय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live