...म्हणून त्याने गर्लफ्रेंडची हत्या केली

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

पैशासाठी ब्लॅकमेल करणा-या ३५ वर्षीय प्रेयसीचा खून करण्यात आल्याची घटना पुण्यात घडलीय. खून केल्यानंतर तीचा मृतदेह पाण्याच्या टाकीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणा-या तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केलीय.

23 ऑगस्टच्या मध्यरात्री भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेगाव पठार परिसरात ही घटना घडली. लिव्ह-ईन-रिलेशनशिपमध्ये राहणा-या 27 वर्षीय अरुण साहेबराव पवार अटक करण्यात आलेल्या प्रियकराचं नाव आहे. अमोल हा मुळचा जोगेश्वरी मुंबई इथला रहिवाशी आहे. पुण्यातील एका नामांकित वैद्यकिय महाविद्यालयात बीएएमएसच्या शेवटच्या वर्षाला तो शिक्षण घेत आहे. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live