(Video) - पुण्यातल्या मुठा कालव्याची भिंत फुटल्याने शहरात पाणीच पाणी 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

पुण्यातल्या मुठा कालव्याची भिंत फुटल्याने, भरदिवसा शहरात पूरस्थिती निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं...जनता वसाहत जवळून जाणारा मुठा कालवा फुटून दांडेकर पुलावर लाखो लिटर पाणी आल्याने, नागरिकांची भीतीने भंबेरी उडाली.

या घटनेमुळे रस्त्याला नदीचे स्वरूप आले असून दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे. दरम्यान खबरदारीसाठी खडकवासला धरणातून सोडण्यात येणारं पाणी थांबवलं.... युद्धपातळीवर दुरुस्तीकार्य हाती घेण्यात आलं आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live