सत्यनारायण पूजेमुळे फर्ग्युसन महाविद्यालय वादाच्या भोवऱ्यात

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

पुणे : पुण्यातील नामांकित फर्ग्युसन महाविद्यालयात सत्यनारायण पूजा करण्यात आली. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅडमिशन डिपार्टमेंटमध्ये ही पूजा करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा फर्ग्युसन वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अलीकडेच युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशनने फर्ग्युसन महाविद्यालयाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला होता. त्यात या महाविद्यालयात सत्यनारायण पूजा करून एका विशिष्ट धर्माला चालना देत असल्याचा आरोप पुरोगामी विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी केला आहे.

सत्यनारायण पूजा महाविद्यालयात केली गेली या कृतीचा आम्ही निषेध करतो. हा देश धर्मनिरपेक्ष आहे आणि हे महाविद्यालय एक संविधानिक संस्था आहे, हे विसरता कामा नये, असे मत एनएसयुआयचे सतीश गोरे यांनी केला. 

WebTitle : marathi news pune controversy due to satyanarayan pooja in Ferguson college

संबंधित बातम्या

Saam TV Live