25 हजार महिलांचं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर अथर्वशीर्षाचं पठण

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळासमोर आज अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यात हजारो महिला भाविकांनी अथर्वशीर्षाचं पठण केलं. जवळपास 25 हजार महिला यात सहभागी झाल्या होत्या.

ऋषीपंचमीनिमित्त दरवर्षी हजारो महिला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर अथर्वशीर्षाचं पठण करतात. ॐ नमस्ते गणपतये, मोरया-मोरया च्या जयघोषाने या महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून स्त्री शक्तीचा जागर केला. पारंपरिक वेशात पहाटे ४ वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरीता हजेरी लावायला सुरुवात केली. होती.

अथर्वशीर्ष पठणानंतर या महिलांनी गणपती बाप्पाची आरतीसुद्धा झाली. यावेळी 30 वेगवेगळ्या देशांचे पर्यटक उपस्थित होते. 

WebTitle : marathi news pune dagdusheth halwai ganpati atharvashirsha reading 

संबंधित बातम्या

Saam TV Live