‘भाजप सरकार चले जाव’ची घोषणा देत आज पुण्यात धनगर समाजाचं आंदोलन

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन सुरु असतानाच आरक्षणाच्या मागणीसाठी आता धनगर समाजही आक्रमक झाला आहे.‘भाजप सरकार चले जाव’ची घोषणा देत आज पुण्यात धनगर समाजाचं आंदोलन भव्य आंदोलन होणार आहे.

पुणे विधान भवन येथे धनगर समाजातील सर्व आजी-माजी आमदार, महापौर, जिल्हापरिषद सदस्य येऊन एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत.

धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी हे आंदोलन होणार आहे. दरम्यान , धनगर आंदोलन कशा पद्धतीने असणार आहे त्यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया.

संबंधित बातम्या

Saam TV Live