पुण्यात गजबजलेल्या चौकात भर दिवसा गोळीबार 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 19 ऑगस्ट 2018

पुण्यात दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठासमोरच्या  चौकात एकावर पिस्तुलातुन गोळी झाडली.

हा प्रकार  सकाळी 11 वाजता घडला. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात रहदारी असलेल्या विद्यापीठ चौकात खळबळ उडाली.

दरम्यान जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. गोळीबारात जखमी सुरेश किसन येनपुरे असं गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचं नाव असून जमिनीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलीय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live