(VIDEO) खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग ; डेक्कन परिसरातील बाबा भिडे पूल पाण्याखाली

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

पुण्यातील खडकवासला धरणातून 18 हजार 491 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने डेक्कन परिसरातील बाबा भिडे पूल पाण्याखाली गेलाय. त्यामुळे आज बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय.

WebTitle : marathi news pune heavy rain khadakwasala dam overflow monsoon

संबंधित बातम्या

Saam TV Live