हेल्मेट न वापरणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर पहिल्याच दिवशी कारवाई

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018

पुण्यात आजपासून सरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेटसक्ती करण्यात आलीय. दरम्यान, हेल्मेट न वापरणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर पहिल्याच दिवशी कारवाई करण्यास सुरुवात झालीय. पुण्यातील डेक्कन परिसरात कारवाई करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, आजपासून करण्यात आलेल्या हेल्मेट सक्तीला सरकारी कर्मचारी संघटनेने विरोध  केलाय.  

WebTitle : marathi news pune helmet compulsion for government employees starts 

संबंधित बातम्या

Saam TV Live