सिग्नलवर गाठले मृत्यूने; पुण्यात होर्डिंग कोसळतानाचा अंगावर काटा आणणारे सीसीटीव्ही फुटेज

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

पुण्यात होर्डिंग कोसळतानाचा सीसीटीव्ही साम टीव्हीच्या हाती लागलाय. यात चार  ठार झालेत. जखमींना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं आहे. अपघातात सहा रिक्षा, एक कार व दुचाकींचं नुकसान झालं आहे. शनिवार वाड्याजवळील शाहीर अमर शेख या मुख्य चौकात ही दुर्घटना घ़डलीय.

या दुर्घटनेनंतर वाहतूक पुर्णपणे विस्कळीत झाली होती. अग्निशमन दलाकडून बचाव आणि मदत कार्य सुरु आहे.

रेल्वे प्रशासनानं हे होर्डिंग उतरवण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला दिले होते. ते कापून काढत असताना हा अपघात झाला. 

संबंधित बातम्या

Saam TV Live