पेशंटचा मृत्यूने संतप्त नातेवाईकांच्या जमावाकडून पुण्यातल्या इनामदार हॉस्पिटलची तोडफोड

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 7 ऑक्टोबर 2018

पुण्यातील फातिमा नगर येथील इनामदार हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या संतप्त नातेवाईकांकडून हॉस्पिटलची मोडतोड केल्याची घटना काल रात्री घडली. 

कोंढवा भागात राहणाऱ्या शरीफ शेखला काल हॉस्पिटलमघ्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, ऍडमिट केल्यानंतर काही मिनिटातच शरीफचा मृत्यू झाल्याने.

नातेवाईकांच्या संतापाचा उद्रेक झाला. यावेळी मोठ्या संख्येने हॉस्पिटलमध्ये जमा झालेल्या नातेवाईकांनी खुर्च्यांची फेकाफेक करत, काचा फोडल्या. 

तसंच साहित्याचीही मोठ्या प्रमाणात मोडतोड केली. याप्रकरणी पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या नातेवाईकांविरोधात तक्रार दाखल केली असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live