पुण्यात डिजिटल साक्षरता बसचं उद्घाटन

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 19 जून 2019

पुण्यात डिजिटल साक्षरता बसचं उद्घाटन करण्यात आलंय. हि बस समाजातल्या सर्व वर्गाना विशेषत: दुर्बल आणि वंचित नागरिकांना, महिलांना रोजच्या जीवनात तंत्रज्ञानाच्या वापराचे प्रशिक्षण देणार आहे. पुणे महापालिका, आणि खासजी कंपन्यांच्या  सहयोगातून हा प्रकल्प राबवण्यात येत आहे.

या सर्व बसेस पालिकेकडून पुरवण्यात येणार आहेत आणि प्रत्येक बस मध्ये १२ लॅपटॉप कॉम्प्युटर्स, प्रक्षिकांकरिता डिजिट स्क्रीन इत्यादी सुविधा असणार आहेत आहेत. डिजिटल पुणे ह्या संकल्पाच्या अंतर्गत २ लाख नागरिकांना प्रक्षिशण देण्याचे उद्दिष्ट या प्रकल्पांतर्गत ठेवण्यात आलंय.  

डिजिटल साक्षरता बसचं उदघाटन पुणे सिटी कनेक्टचे डॉ. नटराजन आणि  इ-झेस्ट कंपनी चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री  देवेंद्र देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलंय. या प्रसंगी सुतारदार भागातील महापालिकेचे अधिकारी आणि नागरिक तसच पुणे सिटी कनेक्ट चे कार्यकर्ते आणि इ-झेस्ट चे  सर्व संचालक उपस्थित होते.  

Web Title : marathi news pune inauguration of digital buses

संबंधित बातम्या

Saam TV Live