पुण्यात कोंढवा परिसरात कोसळूली भिंत, 16 मृत्युमुखी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 29 जून 2019

पुणे : कोंढवा बुद्रुक येथील सोमजी पेट्रोल पंपाजवळील एका इमारतीच्या कंपाऊंडची भिंत कोसळून किमान १५ जण ठार झाले. इमारतीच्या शेजारीच असलेल्या मजुरांच्या तात्पुरत्या बांधलेल्या पत्र्याच्या खोल्यांवर ही भिंत कोसळली. काल मध्यरात्री दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली. 

ही भिंत मोठी होती आणि कामगारांची घरे खड्ड्यात होती. 

आतापर्यंत पाच जणांचे मृतदेह फायर ब्रिगेडच्या मदतीने बाहेर काढलेले आहेत व ससून या ठिकाणी पाठविले आहेत. अग्निशमन दल आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. 

मयतांची नावे 
1)आलोक शर्मा -28 वर्षे 
2)मोहन शर्मा -20 वर्षे 
3)अजय शर्मा -19
4)अभंग शर्मा -19
5)रवि शर्मा -19
6)लक्ष्मीकांत सहानी -33
7)अवधेत सिंह -32
8) सुनील सींग -35
9) ओवी दास -6 वर्षे (लहान मुलगा )
10)सोनाली दास -2 वर्षे (लहान मुलगी )
11) विमा दास -28
12) संगीता देवी -26
जखमी :-
1) पूजा देवी -28 वर्षे

उर्वरित मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: At least 16 dead as compound wall collapse in Kondhva at Pune

संबंधित बातम्या

Saam TV Live