पुण्यात गणपतीचे शेवटचे पाच 12 वाजेपर्यंत वाजणार ध्वनिवर्धक

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

पुणे : पुण्यातील गणेशोत्सव मंडळांसाठी एक चांगली बातमी. आता पुण्यातील गानेशित्सव मंडळांना शेवटच्या पाच दिवसांत रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिवर्धकाच्या वापराला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना उत्सवाचा आनंद घेता येणार आहे.

गणेशोत्सवाच्या शेवटच्या पाच दिवसांत देखावे पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. या उत्सवाचा आनंद लुटता यावा, यासाठी शेवटच्या पाच दिवसांत रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्याला यश आल्याची माहिती माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली.

WebTitle : marathi news pune loudspeakers  permission till midnight 

संबंधित बातम्या

Saam TV Live