कसबा गणपती :: पुण्यातील मानाचा पहिला गणपतीच्या विसर्जनाची तयारी

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 23 सप्टेंबर 2018

पुणे : कसबा गणपती :: पुण्यातील मानाचा पहिला गणपतीच्या विसर्जनाची तयारी सुरू झालीय. मिरवणुकीसाठी देवळालकर बंधूंचे नागरवादन होणार आहे त्याचबरोबर प्रभात बँड आणि  रुद्रगर्जना ढोलताशा पथकं यामध्ये सहभागी होणार आहेत. संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ. 

WebTitle : marathi news pune manacha pahila ganapati kasaba ganapati immersion details 

संबंधित बातम्या

Saam TV Live