गुरुजी तालीम :: सामाजिक उपक्रमात अग्रेसर मानाचा तिसरा गणपती

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 23 सप्टेंबर 2018

पुण्यातील मानाचा तिसरा गणपती म्हणून गुरुजी तालीम मंडळाचा गणपती ओळखला जातो. 1887 ला या मंडळाची स्थापना झाली. तेव्हापासून अनेक सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेल्या मंडळ म्हणून या मंडळाची ओळख आहे.  फुलांचा वापर करून आकर्षक असा रथ मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बनवला आहे.

WebTitle : marathi news pune manacha tisra ganapti guruji talim 

संबंधित बातम्या

Saam TV Live