(VIDEO) राज्यात 'ती' असुरक्षितच..  पुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

पिंपरी-चिंचवड येथील कासारवाडी परिसरात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. यातील एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी 22 वर्षीय गणेश निकम या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कृत्यात गणेशला साथ देणाऱ्या 16 वर्षांच्या मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

WebTitle : marathi news pune minor raped in pimpri chichwad rapiest under arrest 

संबंधित बातम्या

Saam TV Live