पुण्याच्या एमआयटी कॉलेज मधील 135 विद्यार्थ्यांना विषबाधा 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

पुण्यातील लोणी काळभोर येथील एम आय टी कॉलेज मधील जवळपास 135 विद्यार्थ्यांना विषबाधा झालीय.

त्यातील काही विद्यार्थ्यांनवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मात्र  एम आय टी प्रशासन आणि विश्वराज रुग्णालय प्रशासनानं अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येतेय.  

संबंधित बातम्या

Saam TV Live