पुण्यातील कालवा फुटल्यानंतर पाण्याचा प्रवाह किती भयानक होता... दृष्य पाहून अंगावर काटा येईल 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 30 सप्टेंबर 2018

पुण्यात मुठा कालवा फुटल्यानं दांडेकर पूल भागात जलप्रलय आला होता. या जलप्रलयाची काही प्रलयकारी दृश्य साम टीव्हीच्या हाती आलीयेत. हा कालवा फुटल्यानंतर पाण्याचा मोठा प्रवाह शेजारच्या नाल्यावर आदळला. ही दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालीय.

कालवा फुटल्यानंतर पाण्याचा प्रवाह किती भयानक होता याची कल्पना येते. कालवा फुटीमुळे मोठं नुकसान झालंय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live