पुण्यातील मुलांच्या 'न्यू इंग्लिश स्कूल'मध्ये 138 वर्षांनी मुलींना प्रवेश

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 29 मे 2018

पुण्यातील केवळ मुलांसाठी असणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये तब्बल 138 वर्षांनी मुलींना प्रवेश देण्यात आलाय. येत्या शैक्षणिक वर्षापासून या शाळेचे दरवाजे मुलींसाठी खुले करण्यात आलेयत. यंदाच्या वर्षासाठी 25 मुलींना पाचवीसाठी प्रवेश देण्यात आलाय. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या या शाळेत आतापर्यंत मुलींना प्रवेश दिला जात नव्हता. ही 138 वर्षांची परंपरा आता खंडीत करण्यात आलीय.  
 
संबंधित बातम्या

Saam TV Live