अंतरिम अर्थसंकल्पाला `इलेक्शन बजेट' म्हणायचं का ?

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019

पुणे - केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प आज काही वेळातच सादर करणार आहेत. काही दिवसांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पाला `इलेक्शन बजेट' म्हणून ओळखले जात आहेत. 

या बजेटकडून सर्वसामान्यांपासून उद्योगांपर्यंत आणि  नोकरदारांपासून शेतकऱ्यांपर्यंत साऱ्यांनाच मोठ्या अपेक्षा आहेत.

नोकरदार मध्यमवर्गाला या बजेटमधून आयकरात सूट मिळण्याची अपेक्षा आहे. बेरोजगारींवर काय उपाययोजना या बजेटमधून हाती लागतात, याकडेही सर्वांचे लक्ष आहे. शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्प काय देणार, हेही महत्त्वाचे आहे.  2014 च्या अंतरिम बजेटशीही आजच्या बजेटची तुलना मोठ्या प्रमाणावर होणार आहे.

Website : Piyush Goyal will submit the interim budget 

संबंधित बातम्या

Saam TV Live