दररोज बंद पडतात PMPMLच्या सव्वाशे बसेस..   

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

PMPMLच्या सव्वाशे बस रोज बंद पडत असल्याचं समोर आलाय. यामुळे पुण्यातील प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. बसच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे लक्ष दिलं जात असल्याचा दावा प्रशासनाकडून कऱण्यात येतोय. तरीही गेल्या 8 दिवासांत दररोज 125 हून अधिक बस बंद पडत असल्याचं समोर आलंय.

त्यात कंत्राटदरांच्या बसचं प्रमाण जास्त असल्याचंही समोर आलंय. स्वारगेट, मंडई, महापालिका भवन, पुणे स्टेशन, सिंहगड रस्ता, वडगाव शेरी, निगडी, अप्पर इंदिरानगर, कात्रज धनकवडी इत्यादी भागातील प्रवाशांची मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय होत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. 

WebTitle : marathi news pune PMPML buses poor condition of public transport 

संबंधित बातम्या

Saam TV Live