RSS च्या पाच दिवसीय चिंतन बैठकीला आजपासून पुण्यात सुरुवात 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 एप्रिल 2018

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या पाच दिवसीय चिंतन बैठकीला आजपासून सुरुवात होणार आहे. मुळशी तालुक्यातील कोळवण येथे होणाऱ्या या बैठकीला सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह, संघाच्या देशभरातील विविध प्रांतांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. संघविस्तार, हिंदुत्व यांसह देशभरातील दलित अत्याचाराच्या घटना, आंदोलने अशा विविध मुद्द्यांवर बैठकीत विचारमंथन होणार आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live